photo

Friday, April 24, 2009

एम्बेडेड सिस्टम्स

पेसकॉन ट्रेनिंगची वैशिष्ट्यं :
* वेल क्वालिफाइड प्रोफेशनल सिलॅबस
* १०० टक्के प्लेसमेण्ट्स
* लायब्ररी
* वेल इक्विप्ड क्लासरूम्स
* इण्डस्ट्रिअल ट्रेनिंग विथ इण्डस्ट्रिअल प्रोफेशनल्स

कोसेर्स :
अंधेरीतील पेसकॉन एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील ओअॅसिस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने इण्डस्ट्रिअल ट्रेनिंग बेस्ड प्रोग्राम्स तयार करण्यात आले आहेत.

पार्ट टाइम / फुल टाइम
* 8051
* C, C++,
* RTOS,
* Linux

ट्रेनिंग :
अनेक सॉफ्टवेअर कंपन्या एम्बेडेड सिस्टम्समधे काम करत आहेत. यामधे नवीन डिझायनर, हार्डवेअर, सॉफ्टवेअर डेवलपर, प्रोग्रामर्स, टेस्टर्सचं नॉलेज घेताना लेटेस्ट टूल्स शिकण्याची आवश्यकता असते.

फिल्ड्स इन एम्बेडेड सिस्टम्स :
ऑटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, इण्डस्ट्रिअल कण्ट्रोल, नेटवकिर्ंग, एरोस्पेस, डिफेन्स, इन्स्ट्रुमेण्ट्स, रोबेटिक्स, मोबाइल कंपन्या इत्यादी.

स्कोप इन फ्युचर :
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू इथल्या एस.के. सिन्हा यांच्या मते, 'एम्बेडेड सिस्टम्सची आजची गरज ९३ हजार कोटी आहे. येत्या काळात भारतामधे आयटीला आव्हान देत या क्षेत्रात अधिकाधिक स्किल्ड एम्ल्पॉइजची गरज भासणार आहे.'

संपर्क : फोन नंबर : ६७४२४४४४, ६७२५२२११.

वेबसाइट : www.paceconeducation.com

No comments: